विहीर अनुदान योजना

बघा संपूर्ण आणी सविस्तर माहिती विहीर अनुदान योजना संधर्भात.

एका शेतकऱ्याला विहिरीची फार गरज असते कारण प्रत्तेक वर्षी काही चागला पाणी पाऊस नसतो आणी पिकांना देण्यासाठी पाणी नसल्या मुळे ते हातातून जातात फक्त पाण्या मुळे.

आणी या वर्षी पाण्याची खूप कमतरता आहे. हे लक्षात घेऊन आता एक नवीन योजन राबविण्यात येणार आहे. ती म्हणजेच विहीर अनुदान योजना.

शेतकरी बांधवांसाठी ही एक खूप आनंदाची बातमी आहे. कारण तुम्ही जर रोजगार हमी या योजनेद्वारे तुमच्या विहिर करत असाल तर तुम्हाला यासाठी अनुदान मिळणार आहे.

या साठी तुम्ही तुमच्या मोबाईल वरून देखील ऑनलाई अर्ज करू शकता.चला तर बघूया या योजनेसाठी प्रस्थाव कसा तयार करायचा आणी अर्ज कसा करायचा.

विहीर अनुदान योजना साठी ऑनलाई अर्ज कसा करायचा.

या योजने साठी आता तुम्ही तुमच्या मोबईल वरून सुद्धा अर्ज करू शकता हा अर्ज कसा लारायचा ते आपण या ठीकनी सविस्तर पणे जाणून घेणार आहोत.

प्रस्ताव कसा सादर करायचा.

प्रस्ताव सादर करण्यासाठी तुम्हाला Maha EGS या app ची गरज असणार आहे.

Maha EGS app हे आप तुम्ही play store वरून डाउनलोड करा.

या app मध्ये आल्यावर तुम्हाला काही पर्याय दिसेल त्यामध्ये तुम्हाला लाभार्थी लॉगीन या पर्यायावर क्लिक करायचे आहे.

त्यानंतर विहीर अर्ज असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा आणी या ठिकाणी तुम्हाला काही माहिती भरायची आहे म्हणजे जो अर्ज करणार आहे त्याचे नाव.

म्हणजे अर्जदाराचे नाव, तुमचा चालू मोबाईल नंबर, हा अर्ज तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आणी तालुक्यातून आणी कोणत्या ग्रामपंचायत मधून व कोणत्या गावातून करत आहेत ते टाका.

तुमच्याकडे असेले जॉब कार्डचा क्रमांक व जॉब कार्ड हे अपलोड करा. आणी यासाठी तुमच्याकडे जमींन ही २ हेक्टर किवा २ हेक्टर च्या आत असावी. पुराव्यासाठी एकूण जमीन८ अ प्रमाणे. सोबतच मजुरांचा जॉब कार्ड नंबर.

ही सर्व माहिती संपूर्णपणे भरल्यावर पेग च्या सर्वात खाली पुढे जा असे बटन तुम्हाला दिसेल त्यावर दाबा. दुसरे पेग सुरु होईल त्याच्या पणन शेवटी जा आणी अर्जी जमाया बटनाला दाबा.

अर्ज भरताना जो मोबाईल नंबर तुम्ही दिला आहे त्याच्यावर एक otp आला आहे.

हा otp खालील चौकटीत टाका आणी तुमचा अर्ज तयार झालेला आहे.

मिनी ट्रॅक्टर योजना सुरु झाली.

instagram

Leave a Comment