कांदा अनुदान योजना मिळणार १० हजर रुपये हाहिल्या टप्प्यात.

कांदा अनुदान योजना, बघा संपूर्ण माहिती.

बंधुनो  ऑगस्ट 18.2023 ला एक ओफ़िशिअल जीआर आलेला आहे हा जीआर शासनातर्फे आलेला आहे. या जीआर मध्ये काय होते आणि हे १० हजार तुम्हाला कसे मिळणार बघा सविस्तर पणे.

१८ ऑगस्ट ला जो जीआर आला होता त्या जीआर मध्ये असे कळविण्यात आले होते की जे शेतकरी कांद्याचे उत्पादन करत आहे, त्यांना आता अनुदान देण्यात येणार आहे. हे अनुदान कसे मिळणार आहे हे आपण याठिकाणी सविस्तर पणे बघणार आहे.

कांद्याच उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना रु ३५० प्रती क्विंटलप्रमाणे अनुदान देण्यात येणार आहे असे या जीआर मध्ये कळविण्यात आलेले आहे. या जीआर मध्ये सुद्धा कळविण्यात आले आहे की 200 क्विंटल पर्यंत 350 रुपये इतके अनुदान देंण्यात येणार आहे.

बंधुनो तुम्ही जर कांदा उत्पादक शेतकरी असाल तर तुमच्या साठी ही एक आनंदाची बातमी ठरणार आहे.

कांदा अनुदान योजना चा पहिला टप्पा हा मुख्यमंत्री शुंडे साहेब यांच्या द्वारे वाटप करण्यात येणार आहे. त्यामुळे पैसे जमा होण्यात काही उशीर तुम्हाला याठिकाणी लागणार नाही.

कांदा अनुदान योजना यादी

कांदा अनुदान यादी सुद्धा आलेली आहे यामध्ये जर तुमचा जिल्हा असेल तर तुम्ही नक्कीच या योजनेचा लाभ घेयू शकता.  

या ठिकाणी आता सर्वात जास्द्त म्हणजेच २०० रु प्रती क्विंटल या प्रमाणे आता अनुदान देण्यात य्रणार आहे. पहिल्या ताप्प्याचा निधी वाटप कानून या योजनेचा शुभारंभ केला केलेला आहे हा शुभारंभ 6 सप्टेंबर 2023 या दिवसी केला आहे.

या अनुदानामध्ये पहिल्या टप्प्याची राक्काम वितरीत करण्यात आलेली असून ते रक्कम 300 कोटी एवढी आहे आणि दुसरा टप्पा लवकरच पलब्ध करून देण्यात येणार आहे.

ही सर्व माहिती आपण याठिकाणी बघितली आहे.

कोणते जिल्हे या अनुदानासाठी पात्र असणार आह आहे.

१ अहमदनगर.

२ कोल्हापूर.

३ नाशिक.

४ सोलापूर.

५ उस्मानाबाद.

६ जळगाव.

७ औरंगाबाद.

८ औरंगाबाद.

९ धुळे.

हे ते सर्व जिल्हे ज्यांना १० कोटी अधिक मागणी होती.

जे अनुदान शेतकरी बांधवाना मिळणार आहे ते सरळ त्यांच्या बँकेमध्ये credit होणार आहे.

तुम्ही जर या अनुदानास पात्र असाल तर नक्कीच या अनुदानाचा लाभ घ्या.

अधिक माहिती.

बंधुनो आजकाल मोत्याची मागणी पण खूप वाढलेली आहे त्यामुळे अनेक शेतकरी बांधव मोत५यची शेत कण्यास सुरुवात केलेली आहे तुम्हाला जर ओट्याच्या शेतीला सुरुवात करायची असेल तर तर यासाठी सविस्तर माहिती बघण्यासाठी येथे टच करा.

तुम्ही आमच्या facebook page ला किव्हा instagram ला सुद्धा जॉईन होऊ शकता.

whatsaap नंबर ९०२८३४२६१३

Leave a Comment