आमच्या विषयी
शेती संदर्भातील माहिती तसेच योजनांची माहिती आम्ही आमच्या ब्लॉगद्वारे शेतकरी बांधवांपर्यंत पोहचवीत आहोत. शेती संदर्भात शासनाच्या वतीने विविध योजना राबविल्या जातात त्या योजनांची माहिती सर्वसामान्य शेतकरी बांधवांपर्यंत पोहचविण्याचे काम आम्ही करतो. अनेक शेतकरी बांधवाना या योजनांमुळे फायदा होताना दिसत आहे.