विद्युत मोटर पंपासाठी मिळणार ७५ टक्के अनुदान
विद्युत मोटार पंपासाठी मिळणार ७५ टक्के अनुदान बघा संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे. शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी विद्युत पंप म्हणजेच विहिरीतील मोटर घेण्यासाठी ७५ टक्के अनुदान देण्यात येणार आहे. जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर ही माहिती शेवटपर्यंत वाचा. जर तुम्हाला हा लाभ घ्यायचा असेल तर यासाठी अर्ज करावा लागणार आहे. हा अर्ज कसा करायचा … Read more