सोयाबीन कापूस अनुदान KYC करणे आहे आवश्यक

सोयाबीन कापूस अनुदान KYC

शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यान काही अनुदान देण्यात येणार आहे. या संधर्भात महाराष्ट्र शासनाच्या वतीने जीआर सुद्धा निर्गमित करण्यात आलेला होता या अनुदान संधर्भात बरेचसे अपडेट देण्यात आलेले होते (सोयाबीन कापूस अनुदान KYC). याच संधर्भात हे एक नवीन अपडेट आलेले आहे. ज्या शेतकर्यांना हे अनुदान हवे असेलत्या शेतकऱ्यांना KYC करणे आवश्यक … Read more

Pm किसान नोंदणी मोठे बदल बघा

Pm किसान नोंदणी करणाऱ्या लभर्थ्याना आता हे करणे आवश्यक आहे. जे लाभार्थी नवीन नोंदणी करणार आहे त्यांच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. या संदर्भात शासनाच्या वतीने प्रसिद्धी पत्रक सुद्धा निर्गमित करण्यात आलेले आहे. यासाठी कोणते लाभार्थी पात्र आणार आहे नवीन कार्यपद्धती कोणत्या आहे आणि यासाठी कोणते कागदपत्रे लागणार आहे ही संपूर्ण माहिती याठिकाणी दिलेली आहे. Pm किसान … Read more

सोयाबीन कापूस अनुदान ऑनलाइन यादी बघा

सोयाबीन कापूस अनुदान

सोयाबीन कापूस अनुदान योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान देण्यात येत आहे या संदर्भात महाराष्ट्र शासनाने जीआर सुद्धा निर्गमित केलेला आहे. सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 5000 व याची मर्यादा ही दोन हेक्टर पर्यंत आहे म्हणजेच पात्र शेतकऱ्यांना एकूण दहा हजार रुपये या योजनेअंतर्गत देण्यात येणार आहे. हे अनुदान कशाप्रकारे वितरित … Read more

90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र बांधकाम कामगार योजना

90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र

बांधकाम कामगारांना कोणतेही योजनेचा लाभ घेण्यासाठी 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र हे आवश्यक असते यासोबतच बांधकाम कामगार नूतनीकरण करणे सुद्धा आवश्यक असते. सध्याच्या काळात बांधकाम कामगारांसाठी बऱ्याच योजना राबविल्या जात आहे आणि यामध्ये संसार बाटली व सुरक्षा संच हे सुद्धा वितरित करण्यात येत आहे. जय बांधकाम कामगारांना या योजनेचा लाभ मिळाला नाही किंवा या योजनेचा … Read more

तुमची ई पिक पाहणी झाली का e pik pahani online status check

शेती संदर्भात विविध शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी पिक पाहणी करणे आवश्यक आहे शेतकऱ्यांनी पीक पाहणी केली असेल तरच शेतकऱ्याला पिक विमा व इतर बऱ्याच योजनांचा लाभ दिला जातो. ही पिक पाहणी करण्यासाठी शासनाच्या वतीने प्ले स्टोर ई पीक पाहणी नावाने एक ॲप्लिकेशन सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेले आहे पीक पाहणी करण्याची शेवटची मुदत 23 सप्टेंबर … Read more

बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना सुधारणा ४ लाखांपर्यंत मिळणार अनुदान

बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना

बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अंतर्गत अनुसूचित जाती व जमातींना या योजनेअंतर्गत भरपूर अशी फायदे होतात. दिनांक 5 सप्टेंबर 2024 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली आहे यांतर्गत या योजनेमध्ये भरपूर अशा सुधारणा करण्यात आलेले आहे. या योजनेअंतर्गत कोणत्या नवीन अटी लागू करण्यात आलेले आहे व कोणत्या अटी रद्द करण्यात आलेली … Read more

अतिवृष्टी नुकसान भरपाई जाहीर 26 जिल्ह्यांना मिळणार लाभ

अतिवृष्टी नुकसान भरपाई जाहीर

अतिवृष्टी नुकसान भरपाई जाहीर ज्या शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले आहे अशा शेतकऱ्यांना आता अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळणार आहे. या अंतर्गत एकूण 26 जिल्हे पात्र करण्यात आलेले आहे या संदर्भात चा शासन निर्णय म्हणजेच जीआर सुद्धा निर्गमित करण्यात आलेला आहे. राज्य शासना अंतर्गत एकूण 307 कोटी रुपयांचा निधी या अंतर्गत मंजूर करण्यात येणार आहे. हा निधी … Read more

ई श्रम कार्ड ई केवायसी करा मिळेल 2 लाखापर्यंत लाभ

ई श्रम कार्ड ई केवायसी करा

ई श्रम कार्ड हे असंघटित कामगारांसाठी भरपूर लाभार्थ्यांनी काढलेले आहे या कार्ड अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना दोन लाखांपर्यंत लाभ सुद्धा देण्यात येतो यासाठी ई श्रम कार्ड ई केवायसी करणे आहे आवश्यक. तुमच्याकडे जर हे ई श्रम कार्ड नसेल तर हे कार्ड कसे काढायचे ही माहिती बघण्यासाठी येथे क्लिक करा. या अंतर्गत तुम्हाला दोन लाखापर्यंत लाख व … Read more

लाडकी बहीण योजना अर्ज तारीख वाढवण्यात आली

लाडकी बहीण योजना

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत या महिला लाभार्थ्यांची फॉर्म रिजेक्ट करण्यात आलेले आहे किंवा ज्या महिला लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळाला नाही अशांसाठी आता आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत आता परत एक जीआर निर्मित करण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंमलबजावणी करण्याअंतर्गत दिनांक 2 सप्टेंबर 2024 रोजी एक म्हणजेच … Read more

शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपये अनुदान

कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना आता 50 हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे जे शेतकरी कर्जाची नियमितपणे प्रत्येक करतात अशा शेतकऱ्यांना हे अनुदान देण्यात येणार आहे. या यादीमध्ये तुमचे नाव आहे का जर तुमचे नाव असेल तर या योजनेचा लाभ कसा घ्यायचा हे अनुदान मला कशा पद्धतीने मिळणार आहे यासाठी काय प्रोसेस करावी लागणार आहे … Read more