२५ टक्के विमा रक्कम मिळणार लवकरच.

शेतकरी बंधुनासाठी ही खूप आनंदाची बातमी आहे  आता लवकरच पीक विम्याची २५ टक्के विमा रक्कम मिळणार आहे ही रक्कम कधी मिळणार आहे व किती मिळणार आहे हे आपण सर्व या लेखामध्ये बघणार आहोत.

चला जाणून घ्या या योजने विषयी संपूर्ण माहिती.

जो पीक विमा तुम्ही सन २०२३ मध्ये भरलेला होता आणी आता या पीकक विम्याची तुम्हाला रक्कम मिळणार आहे. ही रक्कम २५ टक्के असून सन २०२३ मध्ये भरलेल्या पीक विम्यालाल अनुसरून मिळणार आहे.

या योजनची शेवटची तारीख आलेली आहे. तुम्हाला जर या योजेनेविषयी सविस्तर महीती हवी असेल तर हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.

२५ टक्के विमा रक्कम कसा घाव लाभ.

या वर्षी च्या पीक विम्यासाठी ४०६ कोटी इतका निधी वितरीत करण्यात आलेला आहे. या योजने अंतर्गत भरपूर शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. या वर्षी खुपो सार्या शेतकरी बांधवानी पीक विमा भरलेला आहे.

पीक विमा भरलेल्या शेतकऱ्याचा आकडा कोटी 70 लाख 67 हजार इतका आहे.

४०६ कोटी इतका निधी हा पीक विमा कंपन्यांना देण्यात आलेला आलेला आहे आणि तुम्हाला देखील ही रक्कम तुम्व्ह्या बँक account मध्ये मिळणर आहे.

२५ टक्के विमा रक्कम केव्हा मिळेल.

खूप सार्या शेतकऱ्यांनी या पीक विमा साठी अर्ज केले होते पण ऐन वेळेवर पुसणे मधेच फाट घातली यामुळे बरेच शेतकरी निराश झाले आहे.

हा पीक विमा तुम्ही एकल रुपात भरला होता, पण जी रक्कम तुम्हला मिळणार ती योग्य रक्कम असेल तयमुले मिश्चींत राहा.

पण आता २५ टक्के विमा रक्कम ही देण्याचे शासनाने ठरवले आहे आणी ही योजना 20 ऑक्टोबर पासून सुरु होणार आहे असे शासनाकडून कळविण्यात आलेले आहे.

ही रक्कम 20 ऑक्टोबर पासून तुमच्या खात्या मध्ये जमा होणार आहे. म्हणजेच भारतीय सन दिवाळी ला च्या आगोदर हे पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे.

सर्व नुकसान भरपाई मिळणार असल्याने शेतकरी वान्धुन्साठी ही एक मोठी आनंदाची बातमी आहे.

या योजनेचा लाभ तुम्हाला आवश्य मिळणार आहे.

अश्या प्रकारे आपण ही माहिती सविस्तर पणे आपण बघितलेली आहे.

अधिक माहिती.

शेतकरी बंधुनो अश्याच शासकीय योजनाची माहिती घेण्यासाठी तुम्ही आमच्या whatsapp ग्रुप ला जॉईन करू शकता आमचा whatsapp नंबर आहे ९०२८३४२६१३ या नंबर वर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता.

आम्नी खालील काही योजना आहे ज्या तुमच्या कामाच्या असू शकतात. https://whatsapp.com/channel/0029VaAfrLw35fLsOJqQaT0f

१ रुपयात पीक विमा    

१० लाख भांडवल

Leave a Comment