झेंडूची शेती करा यशस्वी

शेतकरी बंधुनो आपल्या ग्रामीण भागाकडे सर्वस्व हे शेतकरी आहे आणी या शेतकऱ्यांना मोचकेच पीक माहीत आहे जसे की सोयाबीन, मक्का, कापसी,. इतर पण आज आपण एक नवीन युगाकडे जाणारी व शेतकऱ्यांसाठी फायदेशीर झेंडू ची शेती पद्धत पाहणार आहोत ज्यामुळे तुम्हाला कमीत कमी दिवसांत जास्त उत्पादन आणी जास्त नफा मिळेल.

ही पद्धत म्हणजे झेंडूची शेती. ही एक असी शेती आहे जी आपल्याकडे खूप कमी प्रमाणात करतात आणी योग्य पद्धत पण बऱ्याच शेतकरी बांधून माहीत नाही त्यामुळे ते शेती करण्यापासून टाळाटाळ करतात. पण त्यांना हे माहीत नाही की या मध्ये खूप प्रमाणात नफा होण्याची शक्यताआहे.

झेंडूची शेती या विषयी या लेखामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे जर तुम्हाला सुद्धा झेंडूची शेती करायची असेल तर ही माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिलेले.

झेंडू ची शेती करण्यासाठी कोणत्या जमिनीची आवश्यकता आहे.

आपल्या ग्रामीण भागाकडे मिरची लागवड प्रमाण हे खूप मोठ्या प्रमाणात आहे आणी  झेंडू ची शेतीकरण्यासाठी पण काही आवश्यक गोष्टी आहे की ज्या मिरची लागवडी मध्ये कराव्या लागतात त्यामुळे हे प्रक्रिया अधिक सोपी या ठिकाणी होते.

मिरची लागवड करण्यासाठी आपण सर्वात पहिले चार चार फुटाचे बेड आपल्या शेतामध्ये ट्रक्टरच्या मदतीने काढतो तसेच चार चार फुटाचे बेड आपल्याला काढायचे आहे पण एक मात्र लक्षातअसुद्या यासाठी शेतातील माती ही भूसभूशीत असणे गरजेचे आहे.

जर शेतातील माती ही भुसभुशीत नसेल तर ती एकदा भुसभुशीत करून याचा परिणाम नक्कीच तुम्हाला जाणवेल.

बेड वर मल्चिंग पंन्नी पांगवणे हे आवश्यक आहे.

वरीलप्रमाणे झेंडू लागवड करण्याआधी काळजी घ्यायची आहे.

झेंडू शेतीसाठी पाणी व्यवस्थापन

साहजिकच आहे बेड आनी मल्चिंग म्हंटल्यावर पाणी ठिबक सिंचान नेच देण्यात येणार आहे.

ठिबक बेड वर व्यावास्थित पांगवून ज्या ठिकाणी ड्रीप आहे त्या ठिकाणी मल्चिंग ला होल पडायचा आहे.

झेंडू या फुलाला चांगले पाणी असेल तर तुमचे परिणाम देखील चांगले तुम्हाला दिसून येतील.

झेंडू शेतीसाठी खत व्यवस्थापन.

झेंडूचे चांगले उत्पादन घेण्यासाठी तुम्हाला खत व्यवस्थापन करणे खूप गरजेचे आहे. बऱ्याच वेळा शेतकरी येथेच चुका करतात परिणामी याचा फरक खूप जाणवतो.

त्यामुळे खत व्यवस्थापन करेने खूप गरजेचे आहे.

४० गुंठे इतक्या क्षेत्रफळात साडे पाच ते सहा हजार इतके झाडे लावल्या जातात. त्याप्रमे सल्फर खत १० किलोग्राम व त्याच्यासोबत ९० ते १०० किलो सूक्ष्म व आणी यासोबतच तीस कोलोग्राम अन्नद्रव्य.

बेसल डोस खतांची नवे सांगायची झाल्यास यामध्ये तुम्ही 10:26:26, 10:26:26, किवा 18:46 हे खात तुम्हाला सर्वोत्तम परीनाम देतील.

ही सगळी काळजी तुम्हाला या ठिकाणी घ्यायची आहे.

अधिक महिती

instagram

ई पीक पाहणी ॲप वरून कशी करावी दुरुस्ती

whatsapp (९०२८३४२६१३)

Leave a Comment