मुख्यमंत्री रोजगार निर्मिती अंतर्गत २५ लाखाचा लाभ कसा मिळवायचा.
नवयुवक तरुण कल्याणासाठी राबविली जाणाऱ्या या योजने अंतर्गत २५ लाखापर्यंत कर्ज मिळू शकते जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला या साठी कोणते कागदपत्रे हवे आहेत आणि अर्ज कसा करायचा ही माहिती सविस्तरपणे बघूया.
आपल्या राज्यात सध्या बेरोजगारीचे प्रमाण हे खूप प्रमाणात वाढत असून बरेच नवयुवक तरुण हे हे रोजगाराच्या शोधात आहे परंतु रोजगार मिळणे हे खूप कठीण झालेले आहे.
हा खूप मोठा प्रश्न असल्यामुळे आता ही योजना राबविण्यात आली आहे. जर तुम्ही रोजगाराच्या शोधात असाल तर ही या योजनेचा लाभ आवश्य घ्या.
ही योजना पंतप्रधान पंतप्रधान रोजगार निर्मिती योजना म्हणून सुरु करण्यात आलेली आहे जेणेकरून बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध होईल.
तसेच महाराष्ट्र भर ही योजना मुख्यमंत्री रोजगार निर्मिती म्हणून राबविण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यरत जालना साठी
या योजनेसाठी एकूण643 अर्ज जमा करणात करण्यात आलेले आहे.
त्यामध्ये एकूण ५०० पेक्षा जास्त प्रस्ताव हे पुढे बँकेत पाठविण्यात आलेले आहे या ५०० प्रस्तावापैकी एकूण ४९ इतके प्रस्ताव बँकेने मंजूर केलेले आहे.
या कारणामुळे बेरोजगारी ही कुठेना कुठे वाढत चालली आहे.
आपल्या आपल्या राज्यभरात बेरोजगारीचे प्रमाण ही वाढत चालले आहे पण शासनाच्या मते ते आता कमी होणार आहे. कारण या योजने अंतर्गत आता तरुणांना आपला व्यवसाय सुद्धा करण्यात मदत होणार आहे.
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती साठी किती शिक्षण हवे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी जास्त शिक्षण हवे नाही यासाठी फक्त काही आटी आहे. जसे की अर्जदाराचे वय १८ वर्ष यापेक्षा जास्त असावे व ४५ वश यापेक्षा कमी असावे. त्यासोबतच अर्जदार हा सातवी पास असावा.
या योजने साठी अर्ज कसा करायचा
आतापर्यंत या योजनेसाठी 643 अर्ज करण्यात आलेले आहे त्यामधून एकुन ५०० अर्ज हे मंजूर कण्यात आले आहे.
या योजनेसाठी 2 कोटी 79 हजार कर्ज मंजूर केले आहे.
अशी बरीच माहिती आपण याठिकाणी सविस्तरपणे पाहिलेली आहे.
जर तुम्हाला या योजने संदर्भात काही अडचण असेल तर तुम्ही तुमच्या गावच्या CSC सेंटर ला देखील भेट देऊ शकता.
आधीक माहिती.
अण्णाभाऊ साठे थेट कर्ज योजना, आत मिळवा कर्ज १ लाख पर्यंत कर्ज नवीन .