अंतरजातीय विवाह योजना लग्नासाठी मिळणार ५० हजार रुपये
या योजनेचे नाव आंतरजातीय विवाह योजना असे आहे. जर तुम्हाला अर्ज डाउनलोड करायचा असेल तर या लेखाच्या शेवटी अर्ज डाउनलोड करा असे बटन दिसेल त्यावर क्लिक करा आणि डाउनलोड करा. महाराष्ट्र राज्यातील नवीन लग्न करणाऱ्या जोडप्यांना ५० हजारांपर्यंत अनुदान देण्यात येणार आहे. या अनुदानाचा लाभ कसा घ्यायचा आणि अर्ज कसा करायचा व अर्ज करण्यासाठी कोणते … Read more