औषध फवारणी करायची नवीन पद्धत.
आता फवारणी करण्यासाठी पंपाची गरज नाही तर नाविव पद्धत आलेलुई आहे. या पद्धतीमध्ये ड्रोन च्या मदतीने फवारणी करण्यात येणार आहे. जाणून घ्या या संदर्भात संपूर्ण माहिती. शेतकरी बांधवाना त्यांच्या पिकावर नियमित पने फवारणी करावी लागते आणि यामध्ये त्यांना खूप वेळ लागतो. पण आता हा प्रश्न सुटलेला आहे . फवारणी करण्याची नवीन पद्धत आलेली आहे. ड्रोन … Read more