kadba kutti machine yojana कडबा कुट्टी मशीन मिळणार 50 ते 75 टक्के अनुदान

शेतकरी बांधवांसाठी ही अतिशय आनंदाची बातमी आहे कारण आता पात्र शेतकऱ्यांना कडबा कुट्टी मशीन मिळणार तसेच यासाठी यासाठी 50 ते 75 टक्के अनुदान सुद्धा मिळणार आहे. शेतकऱ्यांना शेतकामासाठी बैलजोडीची अतिशय आवश्यकता असते बैलजोडी शिवाय शेती होणे ही अशक्य गोष्ट आहे. यांना खुराक देण्यासाठी शेतकऱ्याला तडजोड करावी लागते. बऱ्याच वेळेस या प्राण्यांसमोरचा चारा हा खूप जास्त … Read more