12.50 लाख मिळेल अनुदान. असा करा प्रस्ताव सादर

12.50 लाख मिळेल अनुदान

नवीन योजना सुरु झालेली आहे या योजने अंतर्गत 12.50 लाख मिळेल अनुदान. या योजनेचा लाभ कसा घ्यायचा याबद्दल बघा सविस्तर माहिती. कृषी विभागासाने असे जाहीर केले आहे गोदाम बांधकाम योजना ही सुरु झालेली असून या योजनेसाठी आता APPLY तुम्हला करावे लागणार आहे. शेतकरी बांधवाना हे तर भले भातीच माहित असेल की जेव्हा सोयाबीन किव्हा गहू … Read more