ऑनलाईन पद्धतीने करा जमीन मोजणी अर्ज online Land Survey 2024
तुम्हाला जर ऑनलाईन जमीन मोजणी करायची असेल तर आता तुम्ही देखील या योजनेसाठी अर्ज करू शकता हा अर्ज कसा करायचा व कोठे करायचा ही सर्व माहिती आपण आज या लेखामध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे ही माहिती शेवट पर्यंत वाचा. अर्जदार दोन पद्धतीने जमीन मोजणीसाठी अर्ज करू शकतो. पहिली पद्धत म्हणजे ऑनलाईन पद्धत आणी दुसरी पद्धत … Read more