17 व्या हफ्त्याची तारीख जाहीर झाली या दिवशी मिळणार पुढील 2 हजार रुपयांचा हफ्ता
पीएम किसान सन्मान निधीचा pm kisan sanman nidhi १७ हफ्ता लवकरच जमा होणार असून त्या संदर्भात अधिकृत तारीख जाहीर करण्यात आली आहे. सध्या पेरणीचे दिवस सुरु आहेत अशावेळी पीएम किसान सन्मान निधीचा पुढील हफ्ता म्हणजेच १७ हफ्ता कधी जमा होईल या संदर्भात शेतकऱ्यांना उत्सुकता लागून राहिलेली होती. पीएम किसान सन्मान निधी योजना अंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक … Read more