Bandhkam Kamgar Renewal 2024 बांधकाम कामगार नूतनीकरण

ज्या लाभार्थ्यांनी बांधकाम कामगार म्हणून नोंदणी केली आहे त्यांच्यासाठी ही अतिशय महत्त्वाची सूचना आहे बांधकाम कामगार नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांना आता याचे नूतनीकरण म्हणजेच बांधकाम कामगार नूतनीकरण किंवा रिन्यूअल करावे लागणार आहे. हे रिन्यूअल करणे गरजेचे असते लाभार्थ्याला प्रत्येक वर्षी बांधकाम कामगार रिन्यूअल करणे आवश्यक असते. जर हे रिन्यूअल केले नाही तर लाभार्थ्याला पुढील योजनांचा लाभ … Read more