भांडी संच योजना बांधकाम कामगारांना मिळणार आहे घरातील भांडी मोफत
बांधकाम कामगारांना मिळणार आहे भांड्यांचा संच. जे लाभार्थी बांधकाम कामगार या योजने अंतर्गत काम करतात त्यांच्यासाठी ही एक नवीन योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेचे नाव भांडी संच योजना/ गृहउपयोगी संच योजना असे आहे. या योजनेमध्ये लाभार्थ्यांना घरामध्ये लागणाऱ्या प्रमुख भांड्यांचा संच दिला जाणर आहे. तुम्ही पण जर एक बांधकाम कामगार असाल तर तुम्ही देखील … Read more