लग्नासाठी मिळणार 10 हजार रुपये महाराष्ट्र कन्यादान योजना

ही महाराष्ट्र कन्यादान योजना महाराष्ट्र राज्यात राबविली जात आहे. या योजने अंतर्गत मुलीच्या कन्यादानासाठी अनुदान मिळणार आहे. हे अनुदान किती मिळणार आहे व यासाठी काय करावे लागणार आहे कोणते लाभार्थी या योजनेसाठी पात्र असणार आहे आणि या योजनेसाठी अर्ज कसा व कुठे करायचा ही संपूर्ण माहिती या लेखामध्ये दिलेली आहे त्यामुळे माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा. … Read more