पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजना महिला स्टार्टअप सुरू मिळणार १ ते 25 लाखांपर्यंत आर्थिक मदत

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजना

महिलांसाठी नवीन योजना या ठिकाणी राबविण्यात येत आहे या योजनेचे नाव आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना असे आहे. या विनंती करत महिलांना स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक पाठबळ एका लाखापासून ते 25 लाखांपर्यंत आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यात येणार आहे या संदर्भात शासनाचा अधिकृत जीआर सुद्धा निर्मित करण्यात आलेला आहे. जर तुम्हाला … Read more