माता सुरक्षित तर घर सुरक्षित योजना 2024
ग्रामीण भागातील महिलांसाठी हे अभियान म्हणजेच माता सुरक्षित तर घर सुरक्षित योजना राबविली जात आहे. या योजने अंतर्गत महिलांना आरोग्य तपासणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या योजने अंतर्गत महिलांसाठी विविध अभियान राबिण्यात येत असतात. आपल्या घरातील आईची ताब्यात चांगली असली की सर्व काम चांगल्या प्रकारे होत असतात. आपली माता कामामध्ये इतकी व्यस्त असते की … Read more