यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना मिळणार १ लाख २० हजारापर्यंत अनुदान
यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना ही भटक्या व विमुक्त जाती जमातींच्या लाभार्थ्यांसाठी राबवली जाणारी एक योजना आहे. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना घरकुलचा लाभ देण्यात येणार आहे. ही योजना इतर मागास बहुजन कल्याण या विभागातर्फे राबविली जाणारी एक योजना आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजेच विमुक्त जाती व भटकत्या जमाती यांना स्वतःचे घर उपलब्ध करून देणे … Read more