मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024
शेतकरी बांधवांसाठी ही अतिशय आनंदाची बातमी आहे आता शेतकरी बांधवांना मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना अंतर्गत मोफत वीज मिळणार आहे. या संदर्भात दिनांक 25 जुलै 2024 रोजी महाराष्ट्र शासनाने जीआर सुद्धा निर्गमित केलेला आहे. हा जीआर महाराष्ट्र शासन उद्योग ऊर्जा कामगार खनीकर्म या विभागांतर्गत निर्गमित करण्यात आलेला आहे. जर तुम्हाला महाराष्ट्र शासनाचा अधिकृत शासन निर्णय … Read more