मुख्यमंत्री रोजगार निर्मिती अंतर्गत २५ लाखा पर्यंत मिळणार कर्ज.

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती  अंतर्गत २५ लाखाचा लाभ कसा मिळवायचा. नवयुवक तरुण कल्याणासाठी राबविली जाणाऱ्या या योजने अंतर्गत २५ लाखापर्यंत कर्ज मिळू शकते जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला या साठी कोणते कागदपत्रे हवे आहेत आणि अर्ज कसा करायचा ही माहिती सविस्तरपणे बघूया. आपल्या राज्यात सध्या बेरोजगारीचे प्रमाण हे खूप प्रमाणात वाढत असून … Read more