वृध्द व्यक्तींना मिळणार 3000 मुख्यमत्री वयोश्री योजना अंतर्गत.

मुख्यमत्री वयोश्री योजना संपूर्ण माहिती. तुमच्या घरातही जर एखादा वय वृद्ध व्यक्ती असेल तर अशा व्यक्तींना ३ हजार रुपये मिळणार आहे. शासनाच्या वतीने ही एक नवीन योजना राबिण्यात येत आहे. या योजनेचे नाव आहे मुख्यमत्री वयोश्री योजना ही योजना सर्व जिल्ह्यामध्ये लागू आहे. या योजनेमध्ये प्रत्तेक वृद्ध वक्तीला शासनाकडून ३ हजार रुपये मिळणार आहे जर … Read more