मेंढी पालन योजना 2024 मिळणार 2.5 लाख अनुदान
मेंढी पालन योजना 2024 अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना 2.5 लाख इतके अनुदान देण्यात येणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र शेळी व मेंढी विकास महामंडळ अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. राजे यशवंतराव होळकर महामेष योजना अंतर्गत हे लाभार्थी पात्र ठरविण्यात येणार आहे. या योजनेसाठी अर्ज कसा करायचा कोठे करायचा व यासाठी लागणारी कागदपत्रे व … Read more