रेशन कार्ड धारकांना मिळणार आनंदाचा शिधा
2024 मध्ये येणाऱ्या गुढीपाडवा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रेशन कार्डधारकांना मिळणार आनंदाचा शिधा. यामध्ये कोणत्या वस्तू मिळणार कधी मिळणार आणि याचा लाभ कसा घ्यायचा ही संपूर्ण माहिती या लेखामध्ये दिलेली आहे त्यामुळे माहिती शेवटपर्यंत वाचा. ज्या शेतकऱ्यांकडे केशरी रेशन कार्ड आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.जे शेतकरी दारिद्ररेषेखाली आहे किंवा त्यांच्याकडे केशरी … Read more