रेशन कार्ड E-KYC करा नाहीतर मिळणार नाही रेशन

रेशन धारकांसाठी ही अतिशय महत्त्वाची बातमी आहे आता रेशनचा लाभ घेण्यासाठी रेशन कार्ड E-KYC करणे गरजेचे आहे. जे लाभार्थी करणार नाही त्यांचे रेशन आता बंद करण्यात येणार आहे. जर तुमच्याकडेही रेशन कार्ड असेल तर तुम्हाला सुद्धा ही ई केवायसी करणे अतिशय गरजेचे आहे. केवायसी ही भरपूर ठिकाणी लागू करण्यात आलेली आहे जशी की पी एम … Read more