बेरोजगार असाल तर लगेच करा अर्ज रोजगार हमी योजना
ग्रामीण भागामध्ये बेरोजगारी खूप झपाट्याने वाढत आहे. बरेच नागरिक अजूनही बेरोजगार आहे आणी बेरोजगारी ही खूप मोठी समस्या आहे. आपल्या प्रत्तेक गावामध्ये बेरोजगार व्यक्ती सापडतात काही अशिक्षित असतात तर काही सुशिक्षित. हि समस्या लक्षात घेयून तुमच्या ग्रामपंचायत अंतर्गत तुम्हाला सुद्धा रोजगार मिळू शकतो. जर तुम्हाला कामाची गरज असेल तर ही माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा. रोजगार … Read more