महिला कर्ज योजना लखपती दीदी योजना
ही योजना पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या हस्ते सुरु करण्यात आली होती या योजनेचे नाव लखपती दीदी योजना असे आहे ही योजना राबविण्या मागचा उद्देश म्हणजे गरीब परिवारातील महिलांना आर्थिक मदत करणे आणि रोजगार उपलब्ध करून देणे आहे. जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर ही माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा.या योजनेचा लाभ घेण्यासाठी काय करावे … Read more