लग्नासाठी मिळणार ३० हजार रुपये बांधकाम कामगार काल्यानकारी मंडळातफ्रे
बांधकाम कामगार योजना अंतर्गत कामगारांना लग्नासाठी मिळणार ३० हजार रुपये आर्थिकसहाय्य. बघा कसा घ्यायचा या योजेचा लाभ. कोठे करायचा अर्ज कोणते कागदपत्रे आहे आवश्यक ही संपूर्ण माहिती या लेखामध्ये दिलेली आहे त्यामुळे माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याची नोंदणी बांधकाम कामगार म्हणून सक्रीय असायला हवी तरच या योजनेचा लाभ पात्र लाभार्थ्याला मिळणार … Read more