शेळी पालन योजना २०२४ Goat Farming Scheme 2024
शेळी पालन करण्यासाठी मिळणार आहे अनुदान. या योजने अंतर्गत लाभार्थ्यांना मिळणार आहे 10 लाखांपर्यंत अनुदान 500 शेळ्या आणि 25 बोकड. जर तुम्हाला सुद्धा 10 लाख अनुदान व या योजनेचा लाभ हवा असेल तर यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे. अर्ज कसा करायचा कोणत्या पद्धतीने कारचा आणि यासाठी कोणते कागदपत्रे आवशक आहे ही सर्व माहित आपण … Read more