सुकन्या समृद्धी योजना किती मिळेल लाभ

सुकन्या समृद्धी योजना

मुलीसाठी राबिली जाणारी ही सुकन्या समृद्धी योजनाआहे. या योजनेमध्ये २०-२५ लाखांपर्यंत लाभ मिळू शकतो. १० वर्षाच्या आतील मुलीचे पोस्ट बँक किंवा इतर कोणत्याही बँक मध्ये खाते उघडून लाभार्थी या योजेचा लाभ घेऊ शकतो. सुकन्या समृद्धी योजनेच्या खात्यामध्ये तुम्हाला किती पैसे जमा करावे लागणार आहे आणि यासाठी व्याजदर काय असणार आहे ही सर्व माहिती या लेखामध्ये … Read more