३०० रुपये गॅस सबसिडी हवी असेल तर eKYC करा

eKYC करा नाहीतर LPG गॅस सबसिडी होणार बंद बघा संपूर्ण माहिती. जर तुमच्या घरातही गॅस असेल तर ही माहिती तुमच्यासाठी आहे. LPG गॅस वर सबसिडी देण्यात येते. ही सबसिडी बऱ्याच लाभार्थ्याना देण्यात येते परंतु जर तुम्ही ekyc झालेली नसेल तर यापुढे तुम्हाला सुद्धा सबसिडी मिळणार नाही. ekyc करणे अंत्यंत महत्वाची आहे. ही ekyc कशी करायची … Read more