PM किसान निधी हफ्ता मिळत नसेल तर e-KYC करा नाहीतर मिळणार नाही पुढील १७ वा हफ्ता
जर तुम्हाला PM किसान निधी या योजने अंतर्गत PM किसान निधी हफ्ता मिळाला नसेल तर ही माहिती तुमच्यासाठी आहे त्यामुळे माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा. PM किसान निधीचा हफ्ता मिळवण्यासाठी ekyc करणे आवश्यक आहे जर. तुम्ही जर ekyc केली नसेल तर तुम्हाला हा PM किसान निधीचा हफ्ता मिळणार नाही. यापूर्वी पी एम किसान निधीचे एकूण 16 … Read more