PM किसान योजना हफ्ता मिळत नसेल तर ही प्रक्रिया करा pm kisan samman nidhi2024
PM किसान योजना हफ्ता शेतकरी कल्याणसाठी राबवली जाणारी एक योजना आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्याला प्रति वर्ष सहा हजार रुपये इतका निधी बँक खात्यामध्ये वितरित करण्यात येतो. बरेच शेतकरी या योजनेसाठी पात्र असून सुद्धा त्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही. या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ का मिळत नाही व या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही पर्याय … Read more