मोत्याची शेती असी करा यशस्वी

मोती तयार करण्यासाठी ऍस्टर कसे तयार केले जातात मोती म्हणजे नेमके काय मोत्याची शेती करण्यासाठी काय करायला पाहिजे कुठे केल्या जातो मोत्याचा वापर मोत्याची शेती करण्यासाठी कोणती माती आवश्यक असते जागा कशी निवडावी ही सर्व माहिती आपण बघणार आहोत.

आज आपल्या राज्यात किवा आपल्या देशातल्या काही तुरळक ठिकाणी आपल्याला मोत्याची शेती होताना दिसून येत आहे मोत्याची शेती करण्यामागचे मुख्य कारण म्हणजे मोत्याची मागणी ही वाढत चालली आहे चला तर जाणून घेऊया मोत्याची शेती व लागवड कशी करावी लागते याबद्दल सविस्तर माहिती.

केव्हा करावी मोत्याची शेती

कोणत्या ऋतू मध्ये आपण मोत्याची शेती करू शकतो याची योग्य वेळ कोणती. या सर्व प्रक्रीयेला किती खर्च लगेल व तुमचे हे मोत्याची उत्प्प्न तुमच्याकडून कोण खारेडे करणार

मोत्याचा वापर हा अनेक आभूषणे बनवण्यासाठी केला जातो जसे की बांगड्या व इतर बरेच काही.मोत्याची मागणी वाढन्यामाघे हे कारण आहे की मोत्या पासून अनेक आभूषणे तयार केली जातात.

आता जाणून घेऊया मोती हा कसा तयार होतो आणि तयार होण्यासाठी किती कालावधी लागतो मोती हा एका जीवापासून तयार होतो हा जीव मऊ असतो पण मोती हा कठोर पदार्थ असतो या मोत्याला तयार होण्यासाठी कमीत कमी 10 ते जास्तीत जास्त 15 महिने इतका कालावधी हवा असतो तर यापुस अनेक शो च्या वस्तू तयार होतात.

कसा तयार होतो मोती

जो जीव या मोत्या ला बनवतो त्याला आय एस टेन असे म्हणतात

हा प्राणी आपल्या शररातील पाण्याचे रूपांतर एका चमकदार मोत्यामधे घडवून आणतो.

आता साहजिकच आहे की समुंद्रतील पाणी म्हणजे त्यामधे आणेक सूक्ष्म जीव आणे इतर काही जंतू सुधा जातात पण हा प्राणी पण्यामधल्या सर्व जंतूंना साफ करतो पाणी एकदम सुद्ध करतो.आता आपण जाणून घेऊया मोती तयार करण्याच्या मुख्य पद्धतीला.

सुमारे 96 लिटर पाणी जेव्हा साफ होते तेव्हा त्या पाण्यामधे आणे जीव जंतूंचा मृतदेह,मृत्पेशी व अनेक भरपूर उरलेल्या पदर्थपासून मोती तयार करण्यात येतो.

संजय गांधी निराधार अनुदान आले असा घ्या योजनेचा लाभ.

आता आपण जाणून घेऊया मोती तयार करण्यासाठी आरस्तर कसे तयार केले जातात.

मोत्याची शेती करण्याची पद्धत

१. हे तर सगळ्यांचं माहीत आहे की मोती हा एका शिंपल्या पासून तयार होतो,

त्यामधे आपल्याला एक शिंपले सदहरन पणे 2 ते 3 दिवसांसाठी पाण्यामधे ठेवायचे आहे पाण्यामधे धेवल्यामुळे शींपल्या चे वरचे कवच हे स्नायुम होते.

२ यानंतर एक लहान चित्रं मिळवण्यासाठी स्टार एक लहान शिरा बनवला जातो

आता या शिरांचा काम काय तर मोती यामध्ये कसा तयार होतो तर या शिरा थोड्या थोड्या प्रमाणात अन्न देण्याचं काम करतात आणि ज्या वेळेला अन्नाची गरज संपते त्यावेळेला हे अन्न बंद करतात.

या सर्व प्रक्रियेमुळे मोती बाहेर पडण्यास मदत होते.

मित्रानो एका शिंपल्यातून मोती बाहेर पाडण्यासाठी कमीत कमी १० मिनिटे तर जास्तीत जास्त १५ मिनिटे इतका कालावधी लागतो एखाद्या वेळेला यापेश्या कमी किंवा अधिक कालावधी सुद्धा लागू शकतो.

ही सगळी माहिती आपण पाहिली आहे

आता आपण बघणार आहे मोती तर होण्याची प्रक्रिया नेमकी कशी असते.

आता हे तुमच्यावर अवलंबून आहे की तुम्हाला मोती कोणत्या आकाराचा घडवायचा आहे तुम्हाला तुमच्या पद्धतीनुसार मोती तयार करता येतो

whatsapp group link

सर्वात पहिले तुम्हाला मोत्यमधे एक छिद्र करावा लागेल.

वरील सर्व प्रक्रिया झाल्या नंतर आय स्टार हा पूर्णपणे बंद करायचा आहे आणि आता सर्वात मुख्य कार्य म्हणजे शिंपल्या हा नायलॉनच्या पिशव्यांमध्ये ठेवायचे आहे. यासाठीचा कालावधी नेसर्गिक रित्या १० ते १५ दिवस असतो.

Leave a Comment