मित्रानो जर तुम्हाला तुमचा एखादा व्यवसाय सुरु करायचा आहे तर त्यासाठी तुम्हाला काही कागद पत्रे आवश्यक असतेत्यापिकीच एक म्हणजे उद्यम सर्टिफिकेट चला तर मग जाणून घेऊया हे उद्यम सर्टिफिकेट डाउनलोड कसे करावे लागते.
मित्रानो कोणत्याही व्यवसायासाठी उद्यम सर्टिफिकेट असणे खूपच महत्वाहे आहे. हे प्रमाणपत्र जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही याला ऑनलाईन सुद्धा डाउनलोड करू शकता. केवळ १ मिनिटाच्या आत तुम्ही तुमचे उद्यम प्रमाणपत्र डाउनलोड करू शकता.
उद्यम सर्टिफिकेट डाउनलोड करण्याची पद्धत
पद्धत अशी आहे.
तुमच्या मोबाईल मधील ब्राउजर ओपन करा.
ब्राउजरच्या सर्चबारमध्ये udyam login असा शब्द टाका आणि सर्च करा. उद्यम वेबसाईट तुमच्या मोबाईलवर ओपन होईल
उद्यम सर्टिफिकेट डाउनलोड login
आता या ठिकाणी तीन पर्याय तुम्हाला दिसतील १) उद्यम रजिस्ट्रेशन नंबर २)मोबाईल नंबर ३)ओटीपी पर्याय.
उद्यम रजिस्ट्रेशन नंबर येथे क्लीक कार आणि या चौकटीमध्ये नंबर टाका. हा नंबर तुमच्याकडे नसेल तर तो कसा मिळवायचा या संदर्भात तुम्हाला माहिती हवी असेल तर कमेंट्समध्ये तसे कळवा यावर वेगळा व्हिडीओ बनविण्यात येईल.
त्यानंतर दुसऱ्या पर्यायामध्ये तुमचा चालू मोबाईल नंबर टाका. शेवटी तिसऱ्या पर्यायामध्ये otp साठी दोन पर्याय तुम्हाला मिळतील. एकतर नोंदणीकृत मोबाईलद्वारे तुम्ही OTP मिळवू शकता किंवा इमेलद्वारे हा otp तुम्ही प्राप्त करू शकता.
माझ्या प्रकरणात मी इमेल हा पर्याय वापरत आहे.
ही सगळी प्रक्रिया झाल्यानंतर आता इमेलवर एक otp येईल तो दिलेल्या चौकटीमध्ये टाका.
आणि सर्वात शेवटी validate otp and login या बटनावर टच करा.
आता या ठिकाणी तुम्हाला प्रिंट सर्टिफिकेट असा पर्याय दिसेल त्यावर टच करा.
जसे हि तुम्ही प्रिंट सर्टिफिकेट या पर्यायावर टच कराल त्यावेळी तुमच्या मोबईलमध्ये हे प्रमाणपत्र डाउनलोड झालेले असेल. या ठिकाणी तुम्ही बघू शकता कशा प्रकारे हे प्रमाणपत्र अगदी एका मिनिटाच्या आत डाउनलोड झालेले आहे.
तर या ठिकाणी खूप सोप्या पद्धतीने तुमचे उद्यम सर्टिफिकेट डाउनलोड झालेले आहे.
जर तुम्हाला ही माहिती चागली वाटली असेल तर तुम्ही हे तुमच्या whatsaap group वर देखील shareकरू शकता.
अश्याच पद्धतीची नवीन माहिती मिळवण्यासाठी तुम्ही आमच्या instagram– आणि facebook page नक्कीच follow करा.
अधिक माहिती
जर तुम्हाला शेती विषयी अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही मोत्याची शेती यशस्वी कसी करावी याविषयी सुद्धा माहिती जाणून घेऊ शकता माहिती जाणून घेण्यासाठी येथे click करा.
किवा संजय गंदी निराधार योजना अधिक माहितीसाठी येथे click करा.