तुम्हाला देखील उद्योग व्यवसायासाठी मिळू शकते 10 लाख भांडवल चला तर जाणून घेऊया कसे मिळवायचे 10 लाख भांडवल.
हे भांडवल कसे मिळणार? केव्हा मिळणार व या योजनेची शेवटची तारीख किती हे आपण सविस्तर पणे जाणून घेणार आहोत.
या योजनेची शेवटची तारीख 30 आहे.
तुम्हाला जर तुमचा एखादा नवीन उद्योग धांधा चालू करायचा असेल तर ,रोजगार, कौशल्य व उद्योजकता या खात्याकडून तुम्हाला 10 लाख मिळू शकते.
आता हा लाभ कसा मिळणार आहे आणि हे भांडवल तुम्हाला कोण उपलब्ध करून देनार आहे महाराष्ट्र स्टूडेंट एनोव्हेशन चॅलेंज.
या योजनेची तारीख 30 सप्टेंबर पर्यंत आहे.
ही योजना अतिशय चांगली आहे जसे की क्रमिन भागातील विद्यार्थी जर तुम्ही या योजनेमध्ये भाग घेतला तर नक्कीच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल.
१० लाख भांडवल मिळणार नवीन सुरू होणाऱ्या उद्योगांना ही संकल्पना महाराष्ट्र शासनाकडून जाहीर करण्यात आली आहे. या धोरणामध्ये असे कळविण्यात आले आहे की महाराष्ट्र स्टूडेंट एनोवेशन चॅलेंज विद्यार्थ्याच्या नव उद्योगाला स्टार्टअप ला या योजेअंतर्गत 10 लाख पर्यंत ची आर्थिक मदत मिळणार आहे.
10 लाख भांडवल
यामध्ये काही बक्सिसण्याचे स्वरूप सुद्धा आहे.
पाहिले 3 उत्तम रोख पारितोषिक समवेश यामध्ये आहे.
जे राज्य स्तरावर आलेले आहे त्यांना अस्या 10 उद्योजकांना पाच लाख पर्यंत भांडवल मिळणार आहे तर तसेच
१० अख भांडवल मध्ये जिल्हा स्तरावर 10 विजेते आहे त्यांना एक लाख इतके भांडवल हे योजन उपलब्ध करून देणार आहे.
ऑनलाईन अर्ज
मित्रानो १० लाख भांडवल तुम्हाला मिळेल यासाठी अर्ज कुठे व कसा करावा लागतो हे आपण सविस्तर पने बागणार आहेत.
सर्वात पहिले तुम्हाला तुमच्या ब्राउझर वर जायचं आहे आणि serch करायचं आहे महाराष्ट्र शासन कौशल्य रोजगार उद्योजकता ही वेब साईट serch करा.
याठिकाणी तुम्हाला माहितीची सर्व pdf स्वरूपात माहिती उपलब्ध करून दिलेली आहे.
हे pdf तूमला याठिकाणी येऊन download करायची आहे.
Pdf download केल्यानंतर लगेच तुम्हाला नोदणी करून घ्यावी आहे.
जर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी काही अडचण येत असेल तर माहितीसाठी https://www.msins.in/ तुम्ही या साईट ची सुद्धा मदत घेऊ शकता.
जसेही तुम्ही या वेब साईट ल ओपन कराल तुम्हाला इथे एक apply now असा एक पर्याय दिसेल. या पर्यायावर तुम्हाला टच. करायचं आहे
आता यानंतर तुम्हाला अजून काही पर्याय दिसतील
१ institution registration.
२ innovator registration.
३ jury registration.
विद्यार्थ्यासाठी innovator registration या पर्यायावर टच करा. टच केल्यानंतर लगेच तुम्हाला एक अर्ज दिसेल.
अश्या प्रकारे तू मही सुद्धा १० लाख पर्यंत भांडवल मिळवू शकता.
संजय गांधी निराधार योजना अधिक माहिती साठी click करा