जाणून घ्या कसा घ्यायचा या योजनेचा लाभ.
नवीन घरकुल यादी आली आहे . जा लाभार्त्याना अजून घरकुल य्ज्नेचा लाभ आजून पण नाही मिळाला त्यांच्यासाठी ही अतिशय आनंदची बातमी आहे. कारण असे आहे की जी यादी अहे ती जीआर सोबत लिंक आके त्यामुळे तुम्ही लगेचच चेक करू शकता.
या योजनेचे नाव आहे यशवंतराव चव्हाण मुक्त योजना या योजनेंतर्गत आत मिळणार घरकुल .
नवीन घरकुल यादी आज म्हणजेज दिनांक १८ सप्टेंबर २०२३ रोजी आलेली आहे जाणून घ्या तुम्ही या योजनेसाठी पत्र आहे की नाही, जर तुम्ही या योजेन्साठी पत्र असाल तर तुम्हाला पण घरकुल मिळू शकते बघा कसे जाणून ह्या संपूर्ण माहिती.
घरकुल योजना हे ग्रामीण भागाकडे राबविण्यात आलेली आहे. ही योजना तुम्हाला आर्थिक द्रूस्टीकोनातून मदत करणार आहे. या योजने साठी शासनाकडून निधी उपलबद्ध करून देण्यात आला आहे. यासोबतच यादी सुद्धा जाहीर करण्यात ली आहे.
नवीन घरकुल यादी ही यशवंतराव चव्हाण मुक्त योजना जीआर सोबत आलेली असून आपण या योजने विषयी सविस्तर पाने माहिती जाणून घेणार आहोत.
घरकुल योजना व जीआर
नवीन घरकुल यादी ही यशवंतराव चव्हाण मुक्त योजना शासन निर्णय व जीर आजच आलेला असून निधी सुद्ध आलेला आहे. तसेच जेळ नांदेड मध्ये एकूण १७ वैयाक्तिक घरकुलस मण्यात मिळवली आहे व निधी सुद्धा आलेला आहे.
ही योजना भतक्त्या व विमुक्त जाती जमाती साठी कार्यारंथ करण्यात आली आहे.
घरकुल यादी आणी जीआर बघा सोबत
नवीन घरकुल यादी ही योजना भटकत्या व विमुक्त जातींसाठी असून या योजनेचा लाभ त्या लाभार्त्याना मिळणार त्यांचा प्रवेश या जातीन्माही होतो.
छाननी अंतर्गत जे पात्र ठरलेले आहे व नांदेड जिल्हा समितीकडून पात्र आहे त्यांसाठी पण काह्हे आती आहे. जाणून घ्या सविस्तर पाने खालीलपैकी.
जीआर मध्ये जे परिशिष्ट अ जेडलेले आहे त्यामध्ये जर तुम्ही नमूदपात्र असाल तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे.
जर तुम्हाला काही अडथला येत असेल किव्हा काही समजत नसेल तर ही यादी व जीआर तुमच्या गावच्या सरपंचाकडे देखील उपलब्द तो तुम्ही यांना सुद्धा संपर्क साधू शकता.
अधिक माहिती
तुम्हाला जर संजय गांधी निराधार या योजनेविषयी अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर येथे click करा
किवा अजून कोणत्याही शासकीय योजनेची माहिती हवी असेल तर तुम्ही नक्की uttamsheti.in ही वेब साईट चेक करू शकता आणि आमचा whatsaap group, facebook किव्हा instagram जॉईन करू शकता.
group जॉईन करण्यासाठी whatsaap च्या चिन्हावर तच करा.
संपर्कासाठी इमेल uttamsheti.in@gmail.com