एक रुपयात पीक विमा
पीक विमा नोंदणी साठी आता खर्च येणार फक्त एक रुपया बघा सर्व माहिती काय प्रोस्सेस आहे तर.
शेतकरी बांधवानो दर वर्षी आपल्या पिकाचे काही प्रमाणात नुकसान तर होतेच आणि नुकसान भरपाई करण्यासाठी आपल्याला भरावा लागतो पीक विमा त्यासाठी तुम्हाला काही चाल सुद्धा द्यावे लागते पण आता तुम्ही मात्र एका रुपयात पीक विमा काढू शकता. शासनाचा अधिकृत जीआर आलेला आहे.
दिनांक १२ मार्च २०२३ रोजी सत्यमेव जयते फार्मर कप 2022 पुरस्काराचे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्याक्रामध्ये अनेक नेते उपस्तीत होते.
कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा होते. या कार्यक्रमामध्ये असे कळविण्यात आले की फक्त आणि फक्त एका रुपयामध्ये पीक विमा काढला जाणार आहे आणि पीक विमा हफ्ता भरण्याची काही आवशकता नाही.
केव्हा भरायचा पीक विमा मात्र एका रुपयात.
शेतकरी बंधवानो हे योजना रब्बी हंगाम २०२५-२६ आणि खरीप हंगाम २०२३ या वर्ष्यांमध्ये तुम्हाला मात्र एका रुपयात पीक विमा भारता येईल.
तुम्ही याही यादी देखील बघू शकता.
एक रुपयात पीक विमा भरला तर याचा अनुदानावर काही परिणाम होईल का.
शेतकरी बन्धुनिओ जरी तुम्ही एक रुपया मध्ये पीक विमा भारत असाल तरी याचा अनुदानावर काही परिणाम होणार नाही सर्व साधारणपणे हे हफ्ते शासनाला द्यावे लागणार आहे ही शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे कारण पहिल्यानसा इतकी मदत शेतकर्याला होणार आहे.
ही योजना २०२३ पासून सरू होणार आहे तर २०२६ पर्यंत चालणार आहेब म्हणजेच या योजनेचा कालावधी हा तीन वर्ष राहणार आहे
तर शेवटची तरीच्क सुद्धा आलेली आहे म्हणजेच ३१ जुलै २०२३ असा आहे २०२४ साठी १५ जुलै तर २०२५ या वर्षासाठी १५ जुलै सदरील तारिक ही या योजनेची प्रत्येक वर्ष्याची शेवटची तारीख असणार आहे.
हा लाभ तुम्हाला नक्कीच मिळू शकतो कारण प्रत्येक वर्षी शेतकऱ्याच काही न काही तरी नुकसान होतच असत.
विमा कंपन्यांची यादी
उस्मानाबाद एचडीएफसी इरगो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड
लातूर एसबीआय जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड
अहमदनगर नाशिक चंद्रपूर ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी
औरंगाबाद भंडारा पालघर रायगड चोलामंडलम एम एस जनरल इन्शुरन्स कंपनी
हिंगोली अकोला धुळे पुणे एचडीएफसी हिरो
लातूर एसबीआय
परभणी वर्धा नागपूर आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी
अधिक माहिती
तुम्ही आमच्या whatsaap, facebook किवा instagram page ला सुद्धा जॉईन होऊ शकता
मोत्याची शेती कशी करावी लागते संपूर्ण माहितीसाठी येथे click करा.