विश्वकर्मा कर्ज योजना बद्दल संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे.
या योजनेमुळे अनेक बेरोजगारांना कर्ज मिळू शकते ते पण वीणा गॅरंटी. तुम्हाला देखील हे वीणा गॅरंटी कर्ज हवे असेल तर जाणून घ्या ही योजना कशी आहे केव्हा पासून सुरू होणार आहे apply कसे करावे लागेल बघा पूर्ण माहिती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतंत्र विश्वकर्मा कर्ज योजना ही 15 ऑगस्ट पासून सुरू करण्यात यावी अशी घोषणा दिली होती.
ही योजना पण त्याच आदेशावर सुरू करण्यात आलेली असून सप्टेंबर 17 2023 पासून ही योजना राबविण्यात येत आहे.
आपल्या भारत देशा मध्ये अनेक सुशिक्षित बेरोजगारीचे प्रमाण वाढलेले आहे त्यामुळे ही योजना तुमच्यासाठी फायद्याची असू शकते.
बेरोजगार सध्या कामाच्या शोधात आहे आणि रोजगार उपलब्ध नसल्यामुळे तुम्ही आता तुम्ही तुमचा व्यवसाय सुध्दा सुरू करू शकता.
व्यवसाय सुरू करण्यासाठी थोडीफार का होईना आर्थिक मदतीची गरज असते. आर्थिक मदत तुम्हाला या योजने द्वारे मिळू शकते.
आता जाणून घ्या की विश्कर्मा योजने साठी कोणकोणते कागदपत्रे लागतात आणि apply कसे करायचे.
कर्ज मिळविण्यासाठी तुम्हाला काहीतरी कारण असायला हवे तेव्हा तुम्हाला याठिकाणी apply करता येईल आणि तारण सुद्धा आवश्यक आहे.
तारण तुम्हाला बँकेमध्ये ठेवावे लागेल काही युवकांकडून हे तारण ठेवणे शक्य होत नाही त्यामुळे त्यांना loan मिळवण्यास खूप अडचणी येत असतात त्यामुळे आता ही योजना राबविण्यात आलेली आहे.
खूप साऱ्या तरुणांना या योजनेचा फायदा होणार आहे कारण त्यांना जर आर्थिक मदत मिळाली तर तेव्हाच ते पुढे व्यवसायाचे काम सुरू ठेवू शकता.
१७ सप्टेंबर हा दिवस म्हणजे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांचा जन्म दिवस असतो त्यामुळे हा एक खूप मोठा शुभ आरंभ आहे ही योजना सुरू करण्याचा.
पंतप्राधान नरेंद मोदी यांच्या जन्म दिवसानिमित्त या योजनेचा लाभ 30 लाख हून आधिकान मिळणार आहे.
विश्वकर्मा योजना मध्ये खूप साऱ्या लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे. यासाठी निधी सुद्धा उपलब्ध करून देण्यात येणार आहे सुमारे १३००० कोटी इतका निधी वितरण करण्यात येणार आहे.
या योजेअंतर्गत लाभार्थ्याला ४० तास प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
हे प्रशिक्षण घेताना लाभार्थ्याला 500 दिवसाला दिले जाणार आहे आणि प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रमाणपत्र सुद्धा मिळणार आहे.
तसेच खूप सार्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. लाभ घेण्यासाठी काही पात्रता हव्या आहे किवा कोणकोणते कागदपत्रे लागणार आहे ते आपण जाणून घेयुया सविस्तर पणे खालीलप्रमाणे.
विश्वकर्मा कर्ज योजना पात्रता
सर्वात पहिले जाणून घेऊया हा लाभ कोण्या लाभार्थ्यांना मिळणार आहे,.
१ धोबी.
२ टेलर.
३ लोहार.
४ मूर्तिकार.
५ मोची.
६ नाविक.
७ कारपेंटर.
८ लोहार.
९ कुंभार.
१० मच्छीमार
११ चटई झाडू बनविणारे कारागीर.
१२ लहान मुलांची खेळणी बनविणारे कारागीर.
१३ सलूनमध्ये काम करणारे कारागीर.
१४ हातोडा आणि त्या संदर्भातील कीट बनविणारे कारागीर.
अर्ज करण्यासाठी तुम्हाला करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या scs सेंटरमध्ये जावे लागणार आहे.
ज्या लाभार्थ्यांनी या योजनेची अर्ज केलेले आहे त्यांचा अर्ज मंजूर झाला किंवा नाही ही माहिती तुम्ही तुमच्या मोबाईलवर ऑनलाईन पद्धतीने तपासू शकता. ऑनलाइन माहिती बघण्यासाठी तुम्ही खालील व्हिडिओ सुद्धा बघू शकता.
अधिक माहिती
मित्रानो तुम्ही आमचे instagram व facebok page सुद्धा joinकरू शकता.
जर तुम्हाला मोत्याची शेती कराची असेल तर जाणून घाय कसी करावी लागते मोत्याची शेती. अधिक माहितीसाठी येथे click करा.