बघा संपूर्ण माहिती, नवी योजना सुरु झाली आहे या योजनेमध्ये तीम्हला १ लाख इतके कर्ज मिळू शकते
तर जाणून घ्या अ कसा करावा लागतो अर्ज काही कागत पत्रे आवश्यक आहे का.
हा योजनेचे नाव आहे ही योजना सन २०२३ ला सुरू झालेली आहे त्र्य योजनेमध्ये लाभार्त्याना १ लाख कर्ज मिळू शकते. सर्वात पहिले म्हणजे ही योजना कोणासाठी राबविण्यात य्रणार आहे.
ही योजना अनुसूचित जाती साठी राबविल्या जाणार आहे.या योजनेचा उद्देश्य असा आहे की अनुसूचित जाती च्या नाव युवकांना उद्योग धंध सुरु करण्यासठी अण्णाभाऊ साठे थेट कर्ज योजना ही राबविल्या जाणार आहे. बंधुनो जर तुम्ही या प्रवर्गात मुदत असाल तर तुमच्यासाठी ही खूप सुवर्ण संधी आहे.
फोर्म भरण्याची शेवटची तारीख सुद्धा आलेली आहे १० ऑक्टोबर २०२३ हे शेवटची तारीख असणार आहे.
कोणत्या जातीला हा लाभ मिळणार आहे.
१ मांग गारोडी
२ मातंग
३ राधेमां
४ मांग महाशी
५ मांग
६ मांग गारुडी
७ दानखणी मांग
८ मदारी
९ मदारी मादगी
१० मादिंग या सर्व जातींना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
कसे मिलेल कर्ज अण्णाभाऊ साठे थेट कर्ज योजना अंतर्गत.
ही योजना सामाजिक न्याय व विशेष सहाय हा विभाग राबविणार आहे. अण्णाभाऊ साठे थेट कर्ज योजना ही अनेक युवा तरुणांना खूप मोठा आर्थिक पाठींबा म्हणून मदत करेल असा उद्धेश्य या विभागाचा आहे. हा विभाग तुमच्यासाठी अर्ज सुरु करणार असून १० ऑक्टोबर २०२३ च्या आत तुम्हाला तो अर्ज सादर करायचा आहे.
अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाने असे आवाहन करण्यात आले आहे की अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील ज्या लाभार्त्याना लाभ घ्यायचा आहे त्यानी १० ऑक्टोबर २०२३ पर्यंत अर्ज सदर करावा.
अण्णाभाऊ साठे थेट कर्ज योजना योजना अंतर्गत कर्ज किती मिलेल.
या योजने द्वारे १ लाख इतके कर्ज मिळणार आहे.
या योजनेचा लाभ नक्की घ्या आणि तुम्हाला जर काही अडचण असेल तर तुम्ही आम्हाला संपर्क सुद्धा साधू शकता, संपर्कासाठी चा इमेल uttamsheti.in@gmail.com.
अधिक माहिती
तुम्ही आमच्या uttamsheti.in या वेब साईट वर खूप कलाही शेती संबंधित माहिती जाणून घेऊ शकता.
तुम्ही आमच्या whatsaap group, facebook page आणि instagram ला सुद्धा जॉईन होऊ शकता.