12.50 लाख मिळेल अनुदान. असा करा प्रस्ताव सादर

नवीन योजना सुरु झालेली आहे या योजने अंतर्गत 12.50 लाख मिळेल अनुदान. या योजनेचा लाभ कसा घ्यायचा याबद्दल बघा सविस्तर माहिती.

कृषी विभागासाने असे जाहीर केले आहे गोदाम बांधकाम योजना ही सुरु झालेली असून या योजनेसाठी आता APPLY तुम्हला करावे लागणार आहे.

शेतकरी बांधवाना हे तर भले भातीच माहित असेल की जेव्हा सोयाबीन किव्हा गहू जेव्हा शेतामध्ये मळणी यंत्राच्या मदतीने काढले जातात आणी नेमका त्याच रात्री मुसळधार पूस होतो तेव्हा सर्व मेहेनत खरब होऊन जाते, त्या मला भाव तर मिळतो परंतु जसा पाहिजे तास मिळत नाही.

साव्साधार्ण शेतकर्यांकडे गोदाम नसतो का नसतो, तर त्यांना तितका खर्च झ्यापत नाही. अनेक शेतकरी बांधवाना ही समस्या असते त्यामुळे ही समस्या लक्ष्यात घेऊन शासनाने गोदाम बांधकाम योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे.

आता तुम्ही सुद्धा तुमच्या पिकांना व्यवस्तीत रित्या सुरक्षित ठेऊ शकता. जेणेकरून तुमच्या पिकांना चांगला मिळू शकतो.

12.50 लाख मिळेल अनुदान

ही योजना सुरु झालीली असून या योजनेची शेवटची तारीख ही २५ सप्टेंबर २०२२ असणार आहे. म्हणजेच २५ सप्टेंबर २०२२च्या आधी तुम्हाला या योजनेचा प्रस्ताव मांडायचा आहे.

12.50 लाख मिळेल अनुदान, गोदाम बांधकाम योजना ही कोणकोणत्या तालुक्यासाठी लागू आहे.

जर तुम्ही महाराष्ट्र राज्यात राहत असाल तर ही योजना संपूर्ण महाराष्ट्रा भर राबविण्यात येणार आहे त्यामुळे तुम्ही महाराष्ट्राच्या कोणत्याही तालुक्याचे रहिवासी असाल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेयू शकता.

जर तुम्हाला या योजनेंतर्गत काही अडचण आली तर तुम्ही तुमच्या कृषी अधिकार्याला भेटू शकता.

प्रस्ताव कसा मांडायचा

बरेच असे शेतकरी आहे त्यांना त्यांना अजून या योजनेच्या संदर्भात संपूर्ण माहिती नाही. हे सुद्धा माहित नाही की अर्ज किवा प्रस्ताव कसा मांडायचा.

जर हे तुम्हाला सुद्धा माहित नसेल तर काळजी करू नका ही पप्रक्रया अतिशय सोपी आहे. या योजनेचा प्रस्ताव कसा मांडायचा हे आपन बघणार आहोत.

या योजनेचा अर्ज तुम्हाला तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी करता येतो.

प्रस्ताव सदर करण्यासठी तुम्हाला तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी जायचे आहे आणि कृषी मंत्रालाय्त हा प्रस्ताव सदर करायचा आहे. मात्र लक्ष्यात असू द्या की प्रस्ताव २५ सप्टेंबर २०२२ च्या आत तुम्हला सदर कराव लागणार आहे.

अधिक माहिती

अधिक माहितीसाठी जॉईन व्हा facebook किव्हा instagram ला.

मोत्याची शेती असी करा यशस्वी

Leave a Comment