बघा संपूर्ण माहिती.
डीजल पंप योजना ही शेतकर्याची गरज झालेली आहे. हे तर सर्वांनाच माहित आहे की लाइट २४ तास आपण वापरू शकत नाह्हे किव्हा कोनाला तर २४ तास लाइट उपलब्ध सुद्धा राहत नाही त्यामुळे शेतात पिकांना पाणी देण्यासाठी खूप अडचणी येतात.
या बाबतीत शासनाने विचार केलेला आहे आणि आता डीजल पंप वर सब्सिडी मिळणार आहे त्यामुळे शेतकऱ्याला बराच फायदा होऊ शकतो.
चला तर मग जाणून घेऊया डीजल पंप योजना ची संपूर्ण माहिती.
डीजल पंप हे मार्केटमध्ये खूप महाग विकल्या जाते त्यामुळे शेतकरी बांधव या डीजल पंप ला खरेदी करण्यास टाळतात परिणामी त्यांच्या पिकांची नुकसान होण्याची शक्यता जास्त असते.
आश्या वेळी जर तुम्हाला सबसिडी मिळेल तर तर तुम्हाला या योजनेचा लाभ अवश्य घ्या. कारण कधीकधी अशी परीस्तीती निर्माण होते की विहारीमध्ये पाणी तर खूप असते पण काइट नसते ही परेशानी तुम्हाला यापुढे होऊ नये नये म्हणून ही योजना राबविण्यात आलेली आहे.
डीजल पंप योजना साठी अर्ज कसा करायचा.
ही सर्व माहिती आपण या डीजल पंप योजना बद्दल बघितली आहे आता आपण बघणार आहे की या योजनेसाठी online अर्ज कसा करायचा.
सर्वात पहिले तुम्हाला तुमच्या मोबिले मधील browser open करायचे आहे आणि आपले सरकार महाडीबीटी शेतकरी पोर्टलवरहे सेअरच कराचे आहे.
त्यानंतर पहिल्या लिंक वर click करून तुम्हाला लोगिन कराचे आहे लोगिन करण्यासाठी युजर आयडी व पासवर्ड गरजेचे आहे, ही सगळी माहिती टाकल्यावर तुमच्या मोबाईल वर एक otp येईल हा या otp द्वारे तुम्हाला लोगिन करता येईल.
लोगिन झाल्यावर या ठिकाणी तुम्हाला भरपूरपर्याय दिसतील पण तुम्हाला अर्ज करा हा पर्याय निवडायचा आहे. या ठिकाणी तुम्हाला एक बाबी निवडायची आहे. या बाबींमध्ये तुम्हाला सिंचन साधने व सुविधा हा पर्याय निवडायचा आहे.
ही सगळी प्रक्रिया केल्यावर तुम्हाला परत एक पर्याय दिसेल तो म्हणजे जतन करा. सर्व माहिती व्यवस्थित पण भरली आहे का याची खात्री करुन घ्या सर्व माहिती व्यवस्तीत असेल तर जात्यान करा या पर्यायावरती click करा.
ही सगळी प्रक्रिया आल्यावर तुम्हाला आणखी एक पर्याय दिसेल अर्ज सदर करा असा पर्याय तुम्हाला दिसेल. या अर्ज सदर करा बटनावर click करा.
आता तुमचा अर्ज भारत आलेला आहे बस थोडी prosses बाकी आहे.
अर्ज भरल्यानंतर तुम्हाला popup म्हणून पहा अस पर्याय दिसेल या पर्यायावर click करा. त्यानंतर अजून एक येथे परवानगी म्हणून तुम्हाला अति व शर्ती मान्य म्हणून click करा.
आता आहे शेवटची पर्क्रिया त ई म्हणजे आर्ज सादर करा म्हणून या बटनावर click करा आणि तुमचा अर्ज या ठिकानी यशस्वी रीत्या झालेले आहे.
अधीक माहिती
तुम्ही आमच्या instagram किवा facebook page जॉईन करू शकता.