मिनी ट्रॅक्टर योजना सुरु झाली.

जाणून घेयुयात मिनी ट्रॅक्टर योजना संदर्भातील माहिती

नवीन मिनी ट्रॅक्टर योजना सुरु झाली. या योजनेचा लाभ कसा मिळवायचा आणि हे आपण जाणून घेणार आहोत. शेतकरी बांधवांसाठी यासारख्या अनेक योजना सुरु असतात परंतु काही शेतकरी बांधवाना या योजनांबद्दल माहिती नसते आणी त्यना या योजनाचा कलाभ मिळत नाही

तुम्हाला जर या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर कसा कराल हे सव आपण जाणून हेऊया.

शासनाने ही योजना संपूर्ण महाराष्ट्रभर राबवली जाणार आहे त्यामुळे तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता. मिनी ट्रॅक्टर ही आजच्या आधुनिक शेतकर्याची गरज झाली आहे.

त्यामुळे हे आवश्यक होते पण इतका मिनी ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी खूप खर्च येतो आणी हे शेत्कात्र्याना परवडत नवते. पण आता यासाठी अनुदान देखील देण्यात येणार आहे.

मिनी ट्रॅक्टर योजना चे किती मिळणार अनुदान.

या योजनेसाठी अनुदान किती मिळणार आहे हे जाहीर करण्यात आले आहे तसेच निधी सुद्धा जाहीर करण्यात आलेला आहे. अधिकृत माहिती अशी आहे लाभार्त्याना ९० टक्के इतके अनुदान मिळणार आहे.

अनुदान रक्कम ही ३.५० आहे मारत यासाठी तुम्हाला सर्वप्रथम १० टक्के इतका निधी जमा करावा लागणार आहे.

ही योजना तुम्हाला कशी मिळणार आहे हे बघूया.ही योजना मिळवण्यासाठी तुम्हाला बचत असणे आवश्यक आहे.

तसेच जे यामध्ये काही नवबौद्ध आणि अनुसूचित जातीतील असणे गरजेचे आहे. कारण ही योजना बचत गाटा मार्फत देण्यात येणार आहे.

तुम्हाला जर माहित नसेल की या योजनेसाठी अर्ज कसा करावा लोगतो तर माहिती सामुर्ण वाचा यामध्ये तुम्हाला सर्व माहिती दिलेली आहे.

हे अनुदान्न तुमच्या बचत गटाच्या अध्याक्ष्याकडे जामर होणार असून तुम्हला मिळणार आहे. अनुदान्न रक्कमे ३.५० इतके असं आहे तर यासाठी तुम्हाला पहिले १० टक्के भरावे लागणार आहे.

मिनी ट्रॅक्टर योजना कोणाला मिळेल या योजनेचा लाभ.

या योजनेचा लाभ हा महाराष्ट्रातील बौद्धा आणि अनुसूचित जातीतील नवयुवकांना मिळणार आहे.

जर तुम्ही या योजनेस पात्र असाल तर तुम्हाला अर्क द्याच आहे कारण मागील वर्षी व आता चालू वर्षी म्हणजेच २२-२३ ला जालना जिल्ह्या मध्ये एकूण ३५ ट्रॅक्टर इतके वाटप करण्यात आले होते त्यामुळे नकीच या योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न करा.

अर्ज कसा करावा

या योजनेसाठी कोणत्याही प्रकारचा online अर्ज नाही. त्यामुळे तुम्हाला हा offline पद्धतीने करा लागणार आहे.

offline पद्धतीमध्ये तुम्हला तुमच्या जिल्हा स्तरीय समाज कल्याण कार्यालयामध्ये जाऊन हा अर्ज सदर करावा लागणार आहे. ही प्रक्रिया अतिशय सोपी आहे मित्रानो तुम्ही या योजनेचा लाभ नक्की घ्या.

अधिक माहिती.

संजय गांधी निराधार अनुदान आले असा घ्या योजनेचा लाभ.

instagram

Leave a Comment