ग्रामीण भागाकडे शक्यतो सर्व शेतकरी असतात आणि शेतकरी बांधवाना काहीना न कही जोड धंदा हा आवश्याक्क असतो कारण घर खर्च चालवणे, शेतामध्ये पिकांना फवारणी कार्यासाठी औषध असा खूप खर्च लागो आणि हा खर्च चालवण्यासाठी दुग्ध व्यवसाय हा खूप चांगला व्यवसाय आहे. बरेच शेतकरी बांधव हा उद्योग मुख्य उद्योग म्हणून करतात आणी यशस्वी रित्या करतात.
पण जेव्हा आपण हा दुग्ध व्यवसाय करायला जातो तेव्हा आपल्या हाती निव्वळ अपयश लागते कारण आपल्याला हे माहीतच नसते की हा व्यवसाय कसा करायचा.
चला तर मग बघूया दुग्ध व्यवसाय कसा करायचा.
दुग्ध व्यवसाय करताना कोणत्या गोष्टींचे ध्यान ठेवावे
हा व्शेयवसाय तकऱ्यांसाठी एक खूप चांगला व्याव्सायामधून एक व्यवसाय आहे. व्यवसाय करण्यासाठी तुम्हाला सर्वात पहिले काही महत्वाच्या वस्तू हव्या आहेत.
त्यामध्ये सर्वात पहिले म्हटल तर गायींसाठी उत्कृष्ठ चार, ढेप व क्यालसीयम आणी योग्य रीत्या fat या गोस्तींचे जर तुम्ही व्यवस्थेत पणे ध्यान ठेवले तर तर नक्कीच तुमच्या दुध उत्पनात वाढ तुम्हाला दिसेल.
यासोबतच तुम्हाला गोठया मधील वातावरण साफ ठेवावे लागेल आणि गायींची व्यवस्थित रित्या साफ सफाई करावी लागेल.
दर महिन्याला गायींचे डॉक्टरांकडून चेकप करणे पन ठेवाढेच आवश्यक असते.
दुग्ध व्यवसाय करण्याची पद्धत कोणत्या गोष्टींचे पालन करावे.
गोठ्या मध्ये लाईत व fan ची सुविधा ही असायला पाहीजे गोठ्यामध्ये माछारे नसायला हवे. गायीना चारा व पाणी वेळेवर देण्यात यावे आणे गायींचे बसण्याचे ठीकान स्वच्छ असायला पाहिजे जेणेकरून गायींच्या शरीरावर गोचीड किवा अन्य जंतू प्रवेश करू नये.
या गोस्तींचे ध्यान तुम्हाला दुग्ध व्यवसाय करताना ठेवायचे आहे. तसेच जनावरांना रासायनिक औषधे एका मार्यादिततच द्यावे यांचा जास्त गैरवाप[आर करू नये.
जनावरांना बसण्यासाठी रबरी मॅट असणे आवश्याक्क आहे ही मॅट जनावराचे मुत्र धरून ठेवण्याचे काम करते.
दुध वाढण्यासाठी कोणता चार द्यावा.
दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी चार हा खूप महत्वाचा आहे. त्यामुळे जनावरांना कोणता चार द्यावा हे काही बांधवाना माहित नसते आणी त्यामुळे त्यांची उत्पादन हे अपेक्षे प्रमाणे येत नाही.
तुम्ही आमच्या whatsapp ग्रुप ला जॉईन होऊ शकता.
इतर योजन संजय गांधी निराधार अनुदान आले असा घ्या योजनेचा लाभ.