मिळणार १५ दिवसांत पीक विमा.

मिळणार १५ दिवसांत पीक विमा. जे लाभार्थी पाहिल्या टप्प्यातून हुकले त्यांना पण मिळणार आहे पीक विमा. बघा संपूर्ण माहिती.

महाराश्रामध्ये असे खूप शेतकरी आहे त्यांना अजून पीक विमा मिळालेला नाही. अश्या शेतकऱ्यांना आता पुन्हा मिळणार आहे पीक विमा.

ही बातमी शेतकऱ्यांसाठी खूपच आनंदाची आहे. कारण या वर्षी बऱ्याच शेतकऱ्यांना पीक विमा मिलालेना नाही.

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की पीक विम्याची रक्कम आपल्या कधी मिळणार आहे म्हणून तर ही पीक विम्याची रक्कम तुम्हाला १५-२० दिवसांमध्ये मिळणार आहे.

ज्यावेळेस तुम्ही पीक विमा काढला पण तुम्हाला पीक विमा मिलचा नाही तर आता तुम्हाला चिंता करायची काहीच गरज नाही. कारण या या विषयावर शासनाने जीआर पण काढलेला आहे. तुम्हाला जर जीआर वाचायचा असेल तर तो तुम्ही बचू शकता.

मिळणार १५ दिवसांत पीक विमा अंतर्गत किती मिळेल अनुदान.

बंधुनो आपल्या जिल्ह्यामध्ये शेतकरी कल्याणासाठी अनेक योजना राबविल्या जातात, पण बरच असे बांधव आहे त्यांना या योजनाचा ठाव ठिकाणाच नसतो परिणामी ते या योजनांपासून वंचित राहत. पण तुम्हाला जर सर्वात पहिले शासकीय योजनाची माहिती हवी असेल तर तुम्ही आमच्या whatsapp  (९०२८३४२६१३) ग्रुप ला जॉईन होऊ शकता.

आत्ता आलेल्या गीआर मध्ये असे काकळविण्यात आले की  आत तुम्ही तुमच्या शेतातील पीक विमा हा मात्र १ रुपयात भरू शकता आणी माहिती शाश्नाडून जीआर मध्ये आलेली असून ही माहिती अधिकृत आहे. हे योजना लवकरच लागू करण्यात येणार आहे.

या योजनेचा निधी सुधा जाहीर करण्यात आला आसून तो निधी 3312 कोटी इतका आहे असे कळावीण्यात आले आहे. ही तोजना कशी काम करते हे आपण सविस्तर पाने बघणार आहोत.

तुम्हाला जर २०२२ चा प्पिक विमा मिळाला नसेल तर त्यासाठी काय काय करावे.

या संधर्भात शासनाकडून असे कळविण्यात आले आहे की लवकरात लवकर हे पैसे तुम्हाला मिळणार आहे.

संन २०२२म मध्ये पावसाचे प्रमाण जास्त असल्याने जास्त प्रमाणात पिकांचे नुकसान झालेले आहे. आणे नुकसान भरपाई तुम्हाला येत्या १५-२० मिलेले अशी माहेती मिळालेली आहे.

अश्या प्रकारे आपण ही माहिती सविस्तर पाने बघितलेली आहे.

अधिक माहिती.

मित्रानो थोड्या दिवसांपासून मार्केट मध्ये मोत्याची मागणी खप वाढलेली आहे या मागणीमुळे मोती हा महाग होत चालला आशयामध्ये तुमच्याकडे ही खूप चांगली संधी मोत्याची शेती करून त्यापासून पैसे कमविण्याचे जर तुम्हाला या योजने विषयी परिपूर्ण माहिती हवी असेल तर येथे क्लिक करा आणी बघा संपूर्ण सविस्तर माहिती.

आमच्या instagram व facebook नक्कीच जॉईन व्हा.

Leave a Comment