शेतकरी बंधुनो आपल्या पिकाचे नुकसान तत प्रत्येक वर्षीच होत असते यात काही शंका नाही परंतु या झालेल्या नुकसानीची साठी अर्ज करू शकतो ई पीक पाहणी ॲप द्वारे ज एव्हा आपण ई पीक पाहणी करतो तेव्हा आपल्याकडून नकळत एखादी चूक होते ही चूक कशी दुरुस्त करायची हे आपण बघणार आहोत.
आजच्या या लेखा मध्ये आपण जाणून घेणार आहोत की ई पीक पाहणी ॲप वरून कशी करावी दुरुस्ती.
ही प्रकिया अतिशय शोपी आहे त्यामुळे माहिती शेवट पर्यंत वाचा.
झालेली चुकी मध्ये आता पुन्हा सुधार करता येणार आहे य यासाठी एकूण ४८ तास इतका वेळ देण्यात येणार आहे.
यासाठी तुमच्याक अडे मोबाईल असणे आवश्यक आहे, हे ॲप प्ले स्टोअर वरून डाउनलोड करून घ्या.
ई पीक पाहणी ॲप वरून कशी करावी दुरुस्ती स्टेप १
ॲप ओपन करा लोगीन करा जसेही तुम्ही लोगीन कराल त्युम्हला मदत म्हणून एक पर्याय दिसेल. या पर्यायावर टच केल्यावर तुम्हला याठिकाणी अजून एक पर्याय या ठिकाणी कस्टमर केअर हा निवडायचा आहे जर तुम्हाला अजून जास्त माहिती हवी असेल तर तुम्ही या संधर्भात व्हिडीओ सुद्धा बघू शकता.
जसेही तुम्ही कस्टमर् केअर या पर्याय वर टच कराल तर या ठिकाणी तुम्हाला अनेक पर्याय दिसेल. तुम्हाला तुमची अडचण या ठिकाणी नोद्वायची आहे.
अश्या प्रकारस तुम्ही तुमच्या मोबाईल चा वापर करून तुम्ही ई पीक पाहणी दुरुस्ती करू शकता पण मात्र लक्ष्यात असुद्या यासाठी तुमच्याकडे केवळ ४८न तास इतकाच तिमी आहे.
ई पीक पाहणी ॲप वरून कशी करावी दुरुस्ती करणे का आवश्यक आहे.
बंधुनो जेव्हा आपल्या पिकाचे नुकसान होते आपल्याला याची नुकसान भरपाई भेटवी असे वाटते कारण आपले खूप नुउक्सन झालेले असते पंरतु जेव्हा ई पीक पाहणी करताना आपल्याकडून काही चुका त्यामुळे आपली फाईल चुकीची आह ए म्हणून रद्द केली आते परिणामी आपल्याला झालेल्या पिकाची नुकसान भरपाई मिलनात नाही.
त्यमुळे ही प्रक्रिया अतिशय महत्वाची आहे. तुम्ही तुमच्या ई पीक पाहणी app चेक करू शकता. जरतुमच्याकडून काही चुक झाली असेल तर लगेचच ती चूक दुरुस्त करा.
अधिक माहिती
अश्या अनेक शासकीय योजनांची माहिती मिळवण्यासाठी तुम्ही आमच्या whatsapp ग्रुप ला सुद्धा जॉईन करू शकता.
मोत्याची शेती कशी करायची यशस्वी
अण्णा भाऊ साठे कर्ज योजना.
दुग्ध व्यवसाय करण्याची पद्धत.
मिनी tractor योजना.
दिझाल पंप योजना.