बांधकाम कामगार पावती डाउनलोड करा आणि घ्या ३२ योजनांचा लाभ मोफत

मित्रानो जर तुम्हाला बांधकाम कामगार पावती डाउनलोड करायची असेल तर हा लेख शेवट पर्यंत वाचा. ही माहिती तुमच्यासाठी कामाची आहे या लेखामध्ये आपण बघणार आहोत की ही पावती तुम्हाला कोठे कामाला येणार आहे. त्यामुळे नक्की करा बांधकाम कामगार पावती डाउनलोड.

बांधकाम कामगार या योजनेमध्ये तुम्हाला ३२ योजनाचा लाभ मिळू शकतो. हा लाभ घेण्यासाठी तुम्हाला बांधकाम कामगार या योजनेसाठी अर्ज करावा लागतो.

हा अर्ज करण्यासाठी तुम्हाला फक्त १ रुपया इतकी शुल्क हवी असते जर तुम्ही आजूनही या योजनेसाठी अर्ज केला नसेल तर नक्की अर्ज करा. या योजनेमध्ये अनेक योजनाचा लाभ तुम्हाला मिळू शकतो जसे की तुमच्या मुलांच्या शाळेसाठी शिष्यवृत्ती किंवा सुरक्षा पेटी अश्या अनेक ३२ योजनाचा लाभ तुम्हाला मिळू शकतो.

करा बांधकाम कामगार पावती डाउनलोड स्टेप १.

सर्वात पहिले तुम्हाला बांधकाम कामगार मंडळ या वेब साईट वर जायचे आहे जसे ही तुम्ही या वेब वेब साईटवर जाल तुम्हाला या ठिकाणी अनेक पर्याय दिसतील पण तुम्हाला construction worker profile login या बटनावर टच कराचे आहे त्यानंतर तुमच्यासमोर आणखी एक page open होईल.

आत लॉगिन करा असा पर्याय तुम्हाला दिसेल याठिकाणी तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे जसे ही तुम्ही नंबर टाकल त्या नंबर वर एक otp येईल हा otp तुम्हाला याठिकाणी टाकायचा आहे. लॉगिन करायचे आहे.

आता या नंतर तुम्हाला या ठिकाणी आणखी एक page open झालेले दिसेल तुम्हाला या page च्या शेवटी यायचे आहे. शेवटी तुम्हाला एक पर्याय दिसेल Print cash receipt या पर्यायावर क्लिक करा. यानंतर पावती तयार आहेः ही पावती तुम्ही प्रिंट करून करून घेऊ शकता.

करा बांधकाम कामगार पावती डाउनलोड नवीन.

यासाठी तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करावा लागणार आहे.

अर्ज कसा कारचा हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला बांधकाम कामगार योजना अर्ज कसा करावा या लेखाची मदत घ्यावी लागणार आहे.

ही पद्धत अतिशय सोपी आहे तुम्ही तुमच्या स्मार्ट फोन वरून देखील अर्ज करू शकता किंवा जर तुम्हाला या काही समजत नसेल तर तुम्ही गावच्या CSC सेंटर ला सुद्धा भेट देऊ शकता.

अधिक माहिती.

तुम्ही आमच्या WHATSAPP ग्रुप पण जॉईन करू शकता जेणेकरून तुम्हाला सर्व शासकीय योजनाची माहिती सर्वात मिळेल

जर ही माहिती तुमच्या कामाची असेल तर तुमच्या शेतकरी बंधूं सोबत नक्कीच शेअर करा.

instagram

अण्णाभाऊ साठे थेट कर्ज योजना, आत मिळवा कर्ज १ लाख पर्यंत कर्ज नवीन .

Leave a Comment