नुकसान भरपाई 2022 अतिवृष्टी यादी आली आहे. २०२२ मध्ये झालेल्या अतिवृष्टी मुले खूप पिकांचे नुकसान झाले होते त्यामुळे खूप शेतकऱ्यांच्या पिकला नुकसान झाले होते त्यामुळे आता या नुकसानीची भरपाई मिलनार आहे ही नुकसान भरपाई किती व केव्हा मिळणार आहे हे आपण या लेखामध्ये सविस्तर पने जाणून घेणार आहोत.
ही माहिती अधिकृत असून शासनाकडून या योजनेचा जीआर सुद्धा काढण्यात आलेला आहे.
ही मदत अनुदान स्वरुपात मिळणार हे असा निर्णय शासनाने घेतलेला आहे त्यामुळे तुम्हाला देखील या योजेचा लाभ मिळू शकतो या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काय करावे लागणार आहे हे आपन या लेखामध्ये बाघनार आहोत त्यामुळे माहिती शेवट पर्यंत नक्की वाचा आणी तुमच्या शेतकरी बांधून पर्यंत अवश्य ही माहिती पाठवा.
नुकसान भरपाई 2022 अतिवृष्टी निधी
चला तर बघूया कोणत्या राज्यास किती निधी देण्यात येणार आहे.
या अतिवृष्टी मध्ये अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते त्यामध्ये पीक हे बाधित झाले होते त्यासाठी शासनाकडून निधी देण्यात आलेअला आहे. रुपये 335.17 कोटी आणी 3501.1 कोटी रुपये 98.58 इतका आहे असे कळविण्यात आले आहे.
अतिवृष्टी चे प्रमाण हे खूप जास्त प्रमाण असल्यामुळे जर शेतातील पिकांचे जास्तातच झाले असेल तर अश्या वेळी तुम्हाला ठराविक अनुदान देण्यात येणार आहे. मात्र तुमच्या पिकाचे नुकसान हे ठरवीक टक्के वारी मध्ये असायला हवे.
ग्रामीण भागाकदे नुकसानीचे प्रमाण हे खूप जास्त प्रमाणात आहे त्यामुळे हे शासन निर्णय तरतुदीनुसार निकषांस पत्र नाही तरी सुद्ध ही मदत ग्रामीण भागांमध्ये देण्यात आहे.
यासाठी काही तरतुदी लागू करण्यात येनार आहे शेतातील पिकांचे नुकसान हे ३३ टक्के पेक्षा जास्त झाले असतील तर यांना विशेष मदत मिळणार आहे.
या झालेल्या निर्णयामध्ये अध्यक्ष हे मा. मुख्यमंत्री साहेब होते.
हा लाभ अनेक शेतकरी बांधून मिळणार आहे.
ही योजना सन २०२२ मध्ये झालेल्या पेकांच्या नुकसान भरपाई करता राबवली जानार आहे आणी या योजनेमध्ये तुम्हाला अनुदानाच्या स्वरुपात आर्थिक मदत देण्यात येणार आहे.
या योजनेचा लाभ घेम्यासाठी तुमची शेतातील नुकसान ही ३३ टक्के या पेक्ष जास्त जर असली तुम्हाला विशेश मदत देण्यात येणार आहे.
अधिक माहिती.
तुम्ही आमचा whatsapp गृप सुधा जॉईन करू शकता किवा काही अडचण आल्यास ९०२८३४२६१३ या नंबरव वरती message करू शकता आमचे instagram व facebook पागे नक्कीच जीओन करा हे मोफत आहे. जेणेकरून सर्व शासकीय योजना तुम्हाला लाव्कारात्त लवकर कळेल.