25 टक्के अग्रीम विमा

आता मिळणार 25 टक्के अग्रीम विमा मराठवाड्यामधील शेतकऱ्यांना लवकरच मिळणार आहे.

या योजनेचा लाभ कसा घ्यायचा ते आपण बघणार आहोत. या योजनेसाठी शासनाने निर्णय काढून सुद्धा काही बँक या योजनेकडे दुर्लक्ष करत होत्या.

आता असे होणार नाही कारण म्हणजेच विभागीय आयुक्त यांच्याकडून आवाहन करण्यात आले होते. त्यामुळे आता लवकरात लवकर या विम्याची रक्कम तुम्हाला मिलेल.

मराठवाड्या मध्ये पेरणी नंतर खूप कमी प्रमाणात पाऊस त्यमुळे आता या विम्यास मंजुरी देण्यात आली आहे.

25 टक्के अग्रीम विमा किती जिल्ह्यांना मिळणार.

शासनाच्या मते आता हा येक विमा मराठवाड्यात देण्यात येणार आहे, आणी या मध्ये मराठवाड्या मध्ये या योजनेचा लाभ फक्त ६ जिल्ह्यांना मिळणार आहे.

या ६ जिल्ह्यांमध्ये एकूण ५००० गावांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. या मागचे सर्वात मोठे कारण म्हणजे पाउसाचा तूटावडा.

पेरणी समाप्त झाली त्यानंतर पुसाचे प्रमाण हे खूप कमी झाले. आणि पिकांना खूप मोठ्या प्रमणात धक्का बसला यामुळे सर्वच शेतकऱ्यांना 40 लाख हेक्टर एवढे भारी नुकसान झाले.

यामध्ये कापूस, मका, सोयाबीन व इतर बरेच पिक होते.

 अग्रीम विमा केव्हा मिळणार.

मागील चार महिन्यात फक्त ४० दिवस पाऊस झालेला आहे तसेच काही महिने हे कोरडे सुद्धा गेले आहेत जसेकी ऑगस्ट महिना हा महिना संपूणर कोरडा गेला होता.

त्यामुळे शासनाने या पीक विम्याची रक्कम ही दिवाळीच्या वेळेस देण्याचे ठरवले आहे.

मराठवाड्यामधे पीक विमा साठी 81 लाख 11 हजार 374 शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केले होते.

यासाठी नेधी सुधा लवकरात लवकर जाहीर करण्यात येणार आहे. मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी ही खूप आनंदाची बातमी आहे.

यानंत पाऊस पडला तरी तो या योजनेसाठी धक्का दायक नसणार आहे यामागचे करांन म्हणजे पाऊसाळा हा 30 सप्टेंबर च्या नंतर ग्राह्य मानल्या जात नाही त्यामुळे आता ही रक्कम लवकरच तुम्हाला मिलेले.

मागील चार महिन्यांत मराठवाड्यामध्ये खूप कमी प्रमाणात पाऊस झाला आहे.जर तुम्हाला मिनी ट्रक्टर हवे असेल तर यासाठी सुद्धा योजना सुरु आहे या योजने संधर्भात सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

तुम्ही आमचे instagram handle सुद्धा जॉईन करू करू शकता.

Leave a Comment